Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
नोव्हेंबर १:



    १९५६ - कर्नाटक, केरळ व आंध्र प्रदेश राज्यांची रचना



जन्म



    १९१८ - शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेते

    १९७३ - ऐश्वर्या राय, भारतीय अभिनेत्री

    १९७४ - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, भारतीय क्रिकेट खेळाडू

    १९८७ - इलिआना डिक्रुझ, भारतीय अभिनेत्री



प्रतिवार्षिक पालन



    मृतक दिन - मेक्सिको

    राष्ट्र दिन - अल्जीरिया

    स्वातंत्र्य दिन - अँटिगा आणि बार्बुडा

    राज्य स्थापना दिन - केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश

    जागतिक वनस्पतीभक्षक दिन



नोव्हेंबर २:



ठळक घटना आणि घडामोडी



    १९५३ - पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले

    २००० - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पहिले रहिवासी पोचले.



जन्म



    १७९५ - जेम्स पोक, अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष

    १८६५ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष

    १९६५ - शाहरुख खान, भारतीय अभिनेता



मृत्यू



    १९५० - जॉर्ज बर्नार्ड शॉ, आयरिश लेखक



नोव्हेंबर ३:



    १८३८ - द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना

    १९०३ - शेव्हरोले ची स्थापना

    १९१८ - पोलंड रशीया पासून स्वतंत्र

    १९८८ - श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले

    २००७ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली



जन्म



    १६१८ - औरंगझेब, मोगल सम्राट

    १९३३ - अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ



मृत्यू



    ३६१ - कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट



प्रतिवार्षिक पालन



    स्वातंत्र्य दिन- पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया

    संस्कृती दिन- जपान



नोव्हेंबर ४:



जन्म



    १४७० - एडवर्ड पाचवा, इंग्लंडचा राजा

    १८४५ - वासुदेव बळवंत फडके, भारतीय क्रांतिकारक

    १९३९ - शकुंतला देवी, अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला

    १९७२ - तब्बू, हिंदी चित्रपट अभिनेत्री



मृत्यू



    १९१८ - विल्फ्रेड ओवेन, इंग्लीश कवी

    १९९८ - नागार्जुन, हिंदी कवी



नोव्हेंबर ५:



ठळक घटना आणि घडामोडी



    १९४३ - दुसरे महायुद्ध: व्हॅटिकन सिटी वर हवाई बॉम्ब हल्ले

    १९४५ - कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील

    २००७ - चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत

    २०१३ - इसरो चे मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण



जन्म



    १६१५ - इब्राहीम पहिला, ऑट्टोमन सुलतान

    १९१७ - बनारसी दास गुप्ता, हरियाणाचा मुख्यमंत्री

    १९३० - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी

    १९५५ - करण थापर, भारतीय पत्रकार

    १९८८ - विराट कोहली, भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू



नोव्हेंबर ६:



    १५२८ - समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला

    १८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले

    १८६० - अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला

    १९१३ - दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक

    १९८४ - अमेरिकतील निवडणुकांमध्ये रोनाल्ड रेगन विजयी.



जन्म



    १८९३ - एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती



प्रतिवार्षिक पालन



    संविधान दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान



नोव्हेंबर ७:



ठळक घटना आणि घडामोडी



    १८३७ - गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणार्‍या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसर्‍यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू

    १९०७ - डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिवर्सिटी मध्ये स्थापना

    १९९६ - नासा तर्फे मर्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण

    २००२ - इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली



जन्म



    १८६७ - मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ

    १८८८ - सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ

    १९५४ - कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता

    १९५९ - श्रीनिवास - भारतीय पार्श्वगायक

    १९८० - जेम्स फ्रँकलिन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू

    १९८० - कार्तिक - भारतीय पार्श्वगायक

    १९८१ - अनुष्का शेट्टी, भारतीय अभेनेत्री



मृत्यू



    १९१० - लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक

    २००० - चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी

    २००६ - पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू





नोव्हेंबर ८:



    इ.स. १९१९ - पु. ल. देशपांडे यांचा जन्म.



नोव्हेंबर ९:



    इ.स. २००५ - भारतीय राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन.



नोव्हेंबर १०:



    इ.स. १७९२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाइट हाउसची पायाभरणी.



नोव्हेंबर ११:



    इ.स. १९१८ - पहिले महायुद्ध अधिकृतरीत्या समाप्त. जर्मनीचा पराभव.



नोव्हेंबर १२:



    १८९६ - पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म.

    १९०४ - भारतीय स्वातंत्र्यसैनिक एस.एम. जोशी यांचा जन्म.



नोव्हेंबर १३:



    इ.स. १९८५ - कोलंबियातील नेव्हाडो डेल रुइझ ज्वालामुखीचा उद्रेक होउन डोंगर ढासळला. आर्मेरो गावावर ६० फूट माती/खडकांची लाट आली. २३,००० मृत्युमुखी.





नोव्हेंबर १४:



    इ.स. १८८९ - भारताचे प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्म.



नोव्हेंबर १५:



    इ.स. १५३३ - फ्रांसिस्को पिझारो पेरुच्या किनार्‍यावर उतरला.

    इ.स. १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

    इ.स. १९८६ - भारताची अग्रणी टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचा जन्म.



नोव्हेंबर १६:



    इ.स. १९८८ - एस्टोनियाने स्वतःला रशियापासून स्वतंत्र घोषित केले.



नोव्हेंबर १७:



    इ.स. १९५० - तेन्झिन ग्यात्सो यांचा १४वे दलाई लामा म्हणून राज्याभिषेक.



नोव्हेंबर १८:





नोव्हेंबर १९:



    इ.स. १८२८ - काशी येथे मणिकर्णका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म.



नोव्हेंबर २०:



    इ.स. १७५० - टिपू सुलतानचा जन्म.





नोव्हेंबर २१:



    इ.स. १९७१ - भारतीय वायु सैन्याची (मानचिह्न चित्रित) पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.



नोव्हेंबर २२:



    इ.स. १९६३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीची हत्या.



नोव्हेंबर २३:



नोव्हेंबर २४:



नोव्हेंबर २३ - नोव्हेंबर २२ - नोव्हेंबर २१



नोव्हेंबर २५:



नोव्हेंबर २६:



    इ.स. १९४९ - २६ नोव्हेंबर ला संविधान समितीने भारतीय संविधान स्वीकृत केले. त्यामुळे हा दिवस "भारतीय संविधान दिवस" म्हणून साजरा केला जातो.

    इ.स. २००८ - २६ नोव्हेंबर १९२४ रोजी मंगोलियाचे संविधान स्वीकृत करण्यात आले. या दिवशी तेथे शासकीय सुटी असते.

    इ.स. २००८ - मुंबईवर १० पकिस्तानी दहशतवाद्यांचा हल्ला



नोव्हेंबर २७:



नोव्हेंबर २८:



    इ.स. १९६० - मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

    इ.स. १९८० - ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी



नोव्हेंबर २९:



नोव्हेंबर ३०:


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)