Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
ऑक्टोबर १:ऑक्टोबर २:ऑक्टोबर ३:ऑक्टोबर ४:ऑक्टोबर ५:ऑक्टोबर ६:ऑक्टोबर ७:ऑक्टोबर ८:ऑक्टोबर ९:ऑक्टोबर १०:ऑक्टोबर ११:ऑक्टोबर १२:ऑक्टोबर १३:ऑक्टोबर १४:ऑक्टोबर १५:ऑक्टोबर १६:ऑक्टोबर १७:ऑक्टोबर १८:ऑक्टोबर १९:ऑक्टोबर २०:जन्म:    १९६३ - नवज्योतसिंग सिद्धू - भारतीय क्रिकेट खेळाडू .

    १९७८ - वीरेंद्र सेहवाग - भारतीय क्रिकेट खेळाडू .मृत्यू:    १९७४ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, गायक-नट यांचा मृत्यू.ऑक्टोबर २१:    इ.स. १९२३ - जीवन विद्या मिशनचे संस्थापक, सद्गुरु श्री वामनराव पै यांचा जन्मऑक्टोबर २२:   २००८ - भारताच्या चांद्रयान १ या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या उपग्रहाचे प्रक्षेपण.

    १९५३ - लाओसला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

    १९६० - मालीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.जन्म    १९०० - अशफाक उल्ला खान, भारतीय क्रांतीकारी

    १६८८ - नादिर शाह पर्शियाचा सम्राट

    १९७८ - ओवैस शाह, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

मृत्यू    १९३३ - विठ्ठ्लभाई पटेल, हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, यांचा मृत्यू.

    १९७८ - मराठी कादंबरीकार ना.सी. फडके यांचा मृत्यू.ऑक्टोबर २३:ऑक्टोबर २४: झाम्बियाचा स्वातंत्र्यदिन.ऑक्टोबर २५:    २००१ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज एक्स.पी. ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

    २००७ - एरबस ए-३८०चे प्रथम प्रवासी उड्डाण.ऑक्टोबर २६:    १९३६ - हूव्हर धरण मधील पहीला जलविद्युत जनित्र कार्यरत झाला

    १९४७ - जम्मू आणि काश्मीर चे राजा हरी सिंग यांनी आपल्या राज्याची भारतीय गणराज्यात विलनीकरणास् मान्यता दिली

    २००१ - अमेरिकेने पॅट्रीयट ॲक्ट पारित केला

    २००० - कोट दि'आयव्होरमध्ये उठाव होउन सरकार गडगडलेजन्म    १९४७ - हिलरी क्लिंटन, अमेरिकन राजकारणी

    १९७० - रवीना टंडन, भारतीय अभिनेत्री

    १९७१ - रॉनी इरानी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

    १९८५ - असिन तोट्टुंकल, दक्षिण भारतीय अभिनेत्रीऑक्टोबर २७:    १९९१ - तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य.ऑक्टोबर २८:

ठळक घटना आणि घडामोडी    ३०६ - मॅक्झेन्टियस रोमन सम्राटपदी

    १८८६ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँडने स्टॅच्यू ऑफ लिबर्टी राष्ट्रार्पण केला

    १९४० - दुसरे महायुद्ध - इटलीने ग्रीसवर हल्ला केला

    स्लोव्हेकियाचा स्मृती दिन

    ग्रीसचा नकार दिनजन्म    १९५५ - बिल गेट्स, अमेरिकन उद्योगपती

    १९५६ - महमूद अहमदिनेजाद, इराणचा राष्ट्राध्यक्ष

    १९५८ - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

    १९६३ - रॉब बेली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू

    १९६७ - जुलिया रॉबर्ट्स, अमेरिकन अभिनेत्रीमृत्यू    ३१२ - मॅक्झेन्टियस, रोमन सम्राट

    १६२७ - जहांगीर, मोगल सम्राटऑक्टोबर २९:

ठळक घटना आणि घडामोडी    १९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

    १९२९ - ब्लॅक ट्युसडे - न्यू यॉर्क शेर बाजारातील रोख्यांचे भाव कोसळले. जागतिक महामंदीची ही नांदी मानली जाते

   १९५८ - महर्षी धोंडो केशव कर्वे यांना राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्या हस्ते भारतरत्‍न पुरस्कार

    तुर्कस्तानचा प्रजासत्ताक दिनजन्म    १९७१ - मॅथ्यू हेडन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

    १९७४ - मायकेल वॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडूमृत्यू    १९११ - जोसेफ पुलित्झर, वृत्तपत्र क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पारितोषिकाचे प्रवर्तकऑक्टोबर ३०:ठळक घटना आणि घडामोडी    १९२२ - बेनितो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी

    १९२५ - जॉन लोगी बेर्डने दूरचित्रवाणी प्रसारण यंत्र तयार केलेजन्म    १२१८ - चुक्यो, जपानी सम्राट

    १७३५ - जॉन ऍडम्स, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष

    १९०९ - डॉ.होमी भाभा, भारतीय शास्त्रज्ञ

    १९४९ - प्रमोद महाजन, भारतीय जनतापक्षाचे नेते

    १९६० - डियेगो माराडोना, आर्जेन्टिनाचा फुटबॉल खेळाडू

    १९६२ - कोर्टनी वॉल्श, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडूमृत्यू    १९२८ - लाला लजपतराय, भारतीय स्वातंत्र्यसेनानी

    १९७४ - बेगम अख्तर, गझल गायिका 'मलिका-ए गझल'

    २०११ - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजकऑक्टोबर ३१:ठळक घटना व घडामोडी    १८६४ - नेव्हाडा अमेरिकेचे ३६वे राज्य झाले

    १८७६ - भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार

    १८८० - बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतलचा पुणे येथे पहिला प्रयोग

    १९४१ - माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण

    १९८४ - भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या

    १९९९ - कोणाचीही मदत न घेता एकट्याने शीडबोटीतून पृथ्वीप्रदक्षिणा करून ११ महिन्यांनी जेसी मार्टिन मेलबोर्नला परतलाजन्म    १८७५ - सरदार वल्लभभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, उप-पंतप्रधान

    १८९५ - सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडूमृत्यू    १९७५ - सचिन देव बर्मन संगीतकार

    १९८४ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)