Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ सप्टेबर ते ३० सप्टेंबर पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
सप्टेंबर १:    इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.

    १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.

    १९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.

    १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.सप्टेंबर २:जन्म:    १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

    १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.

    १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.

    १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.मृत्यू:    १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.

    १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.

    २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.

  २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार‎सप्टेंबर ३:सप्टेंबर ४:जन्म:    १०३४ - गो-सांजो, जपानी सम्राट.

    १८६९ - फ्रित्झ प्रेगल, नोबेल पारितोषिक विजेता स्लोव्हेकियाचा रसायनशास्त्रज्ञ.

    १८७५ - फर्डिनांड पोर्श, ऑस्ट्रियाचा कार-अभियंता.

    १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.

    १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.मृत्यू:    १६५८ - ऑलिव्हर क्रॉमवेल, इंग्लंडचा राज्यकर्ता.

    १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.

    २००५ - विल्यम रेह्नक्विस्ट, अमेरिकेचा सर्वोच्च न्यायाधीश.

    

सप्टेंबर ५:    १९७२ - ब्लॅक सप्टेंबर नावाने वावरणार्‍या पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी म्युनिक हत्याकांड-म्युनिकमधील ऑलिंपिक खेळात भाग घेणाऱ्या इस्रायेलच्या खेळाडूंना ओलिस ठेवले

    १९७७ - व्हॉयेजर १ या अंतराळयानाचे प्रक्षेपण

    १९८४ - एस.टी.एस. ४१-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केलीजन्म:        १८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारतीय राष्ट्रपती

        १९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडूमृत्यू        १९९७ - मदर तेरेसा, समाजसेविकाप्रतिवार्षिक पालन:        शिक्षक दिन - भारतसप्टेंबर ६:सप्टेंबर ७:    १८२१ - ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.

    १९४० - दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ - जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.

    १९७९ - क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.

    १९९८ - लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.जन्म:    १५३३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.

    १८३६ - हेन्री कॅम्पबेल-पुलमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

    १८५७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

    १९१२ - डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.मृत्यू:    १५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.

    १६३२ - सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.

    १७७७ - टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.

    १८०९ - बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.सप्टेंबर ८:    १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.

    १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.

    १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.

    १९६६ - स्टार ट्रेक  मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.जन्म:    ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.

    १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.

    १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.

    १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायकमृत्यू:    ७०१ - पोप सर्जियस पहिला

    १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

    १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.

    १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.सप्टेंबर ९:

    १५४३ - मेरी स्टुअर्ट, नऊ महिन्यांची असताना तिला स्कॉटलंडची राणी म्हणून घोषित करण्यात आले.

  १९४५ - दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.

    १९९४ - सचिन तेंडुलकरने (चित्रित) श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले

    २००१ - नॉर्दन अलायन्सचा प्रमुख अहमदशहा मसूद याची तालिबानकडून हत्या करण्यात आली.

    २००१ - व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायर यांच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार मिळाला.जन्म:

    २१४ - ऑरेलियन, रोमन सम्राट.

    १८२८ - काऊंट लिओ टॉलस्टॉय  रशियन लेखक व तत्त्वज्ञ यांचा जन्म.

    १८५३ - फ्रेड स्पॉफोर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

    १९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.

    १९४९ - ज्यो थाइसमान, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.

    १९५० - श्रीधर फडके, मराठी गायक.

    १९६७ - अक्षयकुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.

    १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.मृत्यू:

    १९०९ - एडवर्ड हेन्री हॅरीमान, अमेरिकन रेल्वे उद्योगपती.

    १९७६ - माओ त्से तुंग, आधुनिक चीनचा शिल्पकार, चिनी नेता.

    २००१ - अहमद शाह मसूद, अफगाण नेता.

    २०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.सप्टेंबर १०:        १९६६ - पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्त्वात आली.

        १९७५ - व्हायकिंग -२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.जन्म:        १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.मृत्यु:        १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक.सप्टेंबर ११:    १९४२ - सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.

    २००१ - वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.जन्म:        १८९५ - आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.

        १९०१ - आत्माराम रावजी देशपांडे उर्फ कवि अनिलमृत्यु:        १९८७ - महादेवी वर्मा, हिंदी कवयित्री.सप्टेंबर १२:    १९४८ - भारताच्या फौजा हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत शिरल्या. या फौजांनी हैदराबाद मुक्त केले.

    २००२ - 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.मृत्यू:        १९५२ - सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर

        १९८० - सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.

        १९९२ - पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.

        १९९६ - श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.सप्टेंबर १३:    १९२९ - लाहोर कटातील आरोपी जतींद्रनाथ दास यांनी तुरुंगातील जुलुमाचा निषेध म्हणून केलेल्या उपोषणात त्यांचा त्रेसष्टाव्या दिवशी मृत्यू.मृत्यू:        १९२८ - श्रीधर पाठक, हिंदी कवी.

        १९७१ - केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.

सप्टेंबर १४:सप्टेंबर १५:सप्टेंबर १६:    जागतिक ओझोन संरक्षण दिन

    १९६३ - मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.जन्म:        १९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.

        १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.मृत्यू:        १९९४ - जयवंत दळवी, लेखक.सप्टेंबर १७: जन्म:        १८८५ - प्रबोधनकार ठाकरे उर्फ केशव सीताराम ठाकरे - पत्रकार, समाजसुधारक, वक्ते.

        १९३८ - दिलीप पुरुषोत्तम चित्रे - कवी, कथाकार, समीक्षक.मृत्यू:        १९९९ - हसरत जयपुरी, गीतकार.

        २००२ - वसंत बापट, कवी.सप्टेंबर १८:

जन्म:        १९७१ - लान्स आर्मस्ट्रॉँग, सायकल शर्यत विश्वविजेता.मृत्यू:        १९९५ - प्रभुलाल गर्ग उर्फ काका हाथरसी, हिंदी कवी.

        २००२ - शिवाजी सावंत, लेखक.

        २००४ - डॉ. भालचंद्र दिनकर फडके, समीक्षक आणि लेखक.सप्टेंबर १९:    २००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारणारा पहिला क्रिकेटखेळाडू व क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदवण्यासाठी फक्त १२ चेंडू अशी कामगिरी युवराज सिंगने केली.जन्म:        १८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर - मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.मृत्यू:        २००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.

        २००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .

        २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.सप्टेंबर २०:    २००४ - एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.जन्म:        १८९७ - नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.मृत्यू:        १९३३ - ऍनी बेझंट, भारतीय समाजसुधारिका.

        १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक.सप्टेंबर २१:सप्टेंबर २२:    २००३ -नासाच्या 'गॅलिलिओ' या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत 'प्राणार्पण' केले.जन्म:        १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.

        १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.मृत्यू:        १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री.सप्टेंबर २३:    १८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.जन्म:        १९२० - प्रा. भालबा केळकर - प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनचे संस्थापक, लेखक.

        १९५० - डॉ. अभय बंग.मृत्यू:        १९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.

        १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.सप्टेंबर २४:    १९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

    १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.जन्म:        १९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.मृत्यू:        १९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.

        २००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी - शब्दकोशकार, अनुवादक.सप्टेंबर २५:    जागतिक हृदय दिन.जन्म:        १८८१ - गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार.

        १९२६ - बाळ कोल्हटकर - अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी.

        १९६९ - कॅथरीन झेटा-जोन्स, इंग्लिश अभिनेत्री.मृत्यू:        १९९८ - कमलाकर सारंग - रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक.

        २००४ - अरुण कोलटकर, इंग्रजी व मराठी कवी.सप्टेंबर २६:    कर्णबधिर दिन

    २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.जन्म:        १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.

        १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.

        १९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.मृत्यू:        १७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.

        २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार.सप्टेंबर २७:सप्टेंबर २८:सप्टेंबर २९:सप्टेंबर ३०:


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)