Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ जुलै ते ३१ जुलै पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
जुलै १: रवांडाचा स्वातंत्र्यदिवस, कॅनडाचा स्थापना दिवस



    १९६० - घानाच्या प्रजासत्ताकाची निर्मिती, क्वामे ङक्रुमा देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

    २००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.



जन्म:



    १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.

    १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.



मृत्यू:



    १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.

    १९९४ - राजाभाऊ नातू, मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.



जुलै २



    इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे  पहिले उड्डाण

    इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.



जन्म:



    १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.



मृत्यू:



    १९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.

    १९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.



जुलै ३: बेलारूसचा स्वातंत्र्यदिवस



    १६०८ - क्वेबेक सिटीची स्थापना

    १८५२ - महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.



जन्म:



    १९०९ - भाऊसाहेब तारकुडे, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, कायदेतज्ञ.

    १७१७ - जोसेफ लॅसोन, फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ.



मृत्यू:



    १३५० - संत नामदेव, पंढरपूर येथे समाधिस्थ.





जुलै ४: अमेरिकेचा स्वातंत्र्यदिवस, फिलिपाईन्सचा प्रजासत्ताक दिवस



    १८३७ - जगातील पहिली लांब पल्ल्याची रेल्वे इंग्लंडच्या बर्मिंगहॅम व लिव्हरपूल शहरांदरम्यान धावली.

    १९४३ - दुसऱ्या महायुद्धातील कुर्स्कच्या लढाईची सुरूवात.

    १९७६ - इस्रायल लष्कराने युगांडातील एंटेबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या एअर फ्रान्स फ्लाईट १३९ मधील प्रवाशांची सुटका केली.



जन्म:



    १९१२ - पंडित निवृत्तीबुवा सरनाईक, गायक.



मृत्यू:



    १९०२ - स्वामी विवेकानंद

    १९८० - र.वा. दिघे, कादंबरीकार.

    १९९९ - वसंत शिंदे, ज्येष्ठ चित्रपट अभिनेते.





जुलै ५: अल्जीरिया व केप व्हर्दे देशांचा स्वातंत्र्यदिवस



बियॉन बोर्ग



    १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

    १९५० - इस्रायलच्या क्नेसेटने एका कायद्याद्वारे जगातील सर्व ज्यू व्यक्तींना इस्रायलमध्ये स्थायिक होण्याचा व नागरिकत्व मिळवण्याचा हक्क दिला.

    १९७७ - पाकिस्तानचा लष्करप्रमुख मोहम्मद झिया उल-हकने एका लष्करी बंडामध्ये पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टोची राजवट उलथवून लावली.

    १९८० - १९८० सालच्या विंबल्डन स्पर्धेत विजय मिळवून ब्यॉन बोर्ग ही स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकणारा पहिलाच टेनिसपटू ठरला.



जन्म:



    १८८२ - इनायत खान, शास्त्रीय गायक.

    १९४६ - राम विलास पासवान, राजकारणी.





जुलै ६: कोमोरोस व मलावीचा स्वातंत्र्यदिवस



    १७८५ - अमेरिकन डॉलरला अमेरिका देशाचे अधिकृत चलन म्हणून मान्यता.

    १९६६ - हास्टिंग्ज बंडा मलावीचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.

    १९९८ - चेक लाप कोक नावाच्या कृत्रीम बेटावर बांधण्यात आलेला हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतूकीस खुला.



जन्म:



    १८३७ - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृत पंडित भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक.

    १८८१ - गुलाबराव महाराज, विदर्भातील संतपुरूष.

    १९०१ - डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष.

    १९९७ - व्यंकटेश दिगंबर माडगूळकर, श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.



मृत्यू:



    २००२ - धीरूभाई अंबाणी, प्रसिद्ध उद्योगपती.



जुलै ७: सॉलोमन द्वीपसमूहाचा स्वातंत्र्यदिवस



    १८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.

    १९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.



जन्म:



    १९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.



मृत्यू:



    १८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

    १९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज.





जुलै ८:

    १४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.



जन्म:



    १९०८ - वी. के. आर. वी. राव, प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ.

    १९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.

    १९७२ - सौरभ गांगुली, भारतीय क्रिकेटपटू.



मृत्यू:



    १९७९ - सिन-इतिरो-तोमोनागा, जपानी भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.





जुलै ९:

    १८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

    १९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

    १९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.



जन्म:



    १९२६ - बेन मॉटलसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.

    १९३८ - संजीव कुमार, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता.



जुलै १०:

जन्म:



    १९१३ - पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवयित्री.

    १९२० - ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.

    १९२३ - गुरूनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.

    १९४९ - सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेटपटू.



मृत्यू:



    १९६९ - डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.





जुलै ११:



    इ.स. २००६ - दहशतवाद्यांनी गर्दीच्या वेळी मुंबईतील उपनगरी रेल्वे गाड्यांत ७ स्फोट घडवले. १७५हून अधिक ठार, शेकडो जखमी.





जुलै १२: साओ टोमे आणि प्रिन्सिप व किरिबाटी ह्या देशांचे स्वातंत्र्यदिवस



    १५६१ - मॉस्कोमधील सेंट बेसिल कॅथेड्रलचे उद्घाटन.

    १९६२ - ब्रिटिश बॅंड द रोलिंग स्टोन्सची लंडनमध्ये पहिली संगीत मैफल.

    २००५ - राजपुत्र आल्बर्ट दुसरा ह्याचा मोनॅकोचा राजा म्हणून राज्याभिषेक.



जन्म:



    १८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ.

    १९८६ - जेम्स रॉद्रिग्वेझ, कोलंबियन फुटबॉलपटू.



मृत्यू:



    १८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला अर्थसचिव.

    २०१३ - प्राण, भारतीय अभिनेता.





जुलै १३:



बाल्कन



    १८७८ - बर्लिन येथे भरलेल्या एका परिषदेदरम्यान प्रमुख युरोपीय महासत्तांनी बाल्कनची  विभागणी केली.

    १९७७ - ओगादेन ह्या वादग्रस्त भूभागाच्या अधिपत्यावरून इथियोपिया व सोमालिया दरम्यान युद्धास सुरूवात.

    २०११ - मुंबईमध्ये झालेल्या तीन बाँबहल्ल्यांमध्ये २६ लोक ठार.



जन्म:



    १६०८ - फर्डिनांड तिसरा, पवित्र रोमन सम्राट.

    १८९२ - केसरबाई केरकर, प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका.



मृत्यू:



    १९५४ - फ्रिदा कालो, मेक्सिकन चित्रकार.

    १९७४ - पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.

    २०१४ - नेडीन गॉर्डिमर, दक्षिण आफ्रिकन लेखिका व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेती.



जुलै १४:



    १७८९ - फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान आंदोलकांचा पॅरिसमधील बास्तीय तुरूंगावर सशस्त्र मोर्चा

    १९३३ - जर्मनीमध्ये नाझी पक्षाव्यतिरिक्त इतर सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली.

    १९६५ - नासाचे मरीनर ४ हे अंतराळयान पहिल्यांदाच मंगळाजवळून गेले.



जन्म:



    १९१३ - जेराल्ड फोर्ड, अमेरिकेचा ३८वा राष्ट्राध्यक्ष.

    १९२० - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, भारताचे अर्थमंत्री व गृहमंत्री.

    १९७१ - मधू सप्रे, भारतीय मॉडेल व १९९२ सालची फेमिना मिस इंडिया.



मृत्यू:



    १९५४ - हासिंतो बेनाव्हेंते, स्पॅनिश लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.

    १९६५ - अडलाई स्टीव्हन्सन दुसरा, अमेरिकन राजकारणी.

    २००२ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकाचा राष्ट्राध्यक्ष.



जुलै १५



    १७९९ - फ्रेंच सैनिकांनी इजिप्तमध्ये रोझेटा शिला शोधून काढली.

    १८१५ - नेपोलियनने ब्रिटिश नौसेनेपुढे शरणागती पत्कारली व नेपोलियोनिक युद्धे संपुष्टात आली.

    १९७४ - सायप्रसमधील बंडखोरांनी राष्ट्राध्यक्ष मकारियोस तिसरा ह्याची सत्ता उलथवून लावली.



जन्म:



    १६०६ - रेब्रांट, डच चित्रकार.

    १९०३ - के. कामराज, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे मुख्यमंत्री.

    १९०४ - मोगूबाई कुर्डीकर, हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका



मृत्यू:



    १९१९ - हेर्मान एमिल फिशर, जर्मन रसायनशास्त्रज्ञ व १९०२ सालचा नोबेल पारितोषिक विजेता.

    १९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा ४९वा राष्ट्राध्यक्ष.





जुलै १६:



जुलै १७:



जुलै १८:



जुलै १९:



जन्मः

    जयंत विष्णू नारळीकर  प्रसिद्ध गणितज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक.



जुलै २०: डाॅ. संजय मालपाणी महाराष्ट्रातील नावाजलेले शिक्षण तज्ज्ञ, गीता परिवार या बालसंस्काराचे देशव्यापी काम करणार्र्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांचा जन्म. संग्रह



जुलै २१: बेल्जियमचा राष्ट्रीय दिवस



लिओपोल्ड पहिला



    इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.

    १८३१ - लिओपोल्ड पहिला  स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.

    १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.

    १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.



जन्म:



    १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.

    १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.

    १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.



मृत्यू:



    १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.

    २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता.



जुलै २२: पाय ( दिवस



    २००३ - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने मोसुल येथे केलेल्या एका कारवाईत सद्दाम हुसेनचे उदे व कुसे हे दोन पुत्र ठार.

    २०११ - नॉर्वेच्या ओस्लो शहरात झालेल्या दहशतवादी बाँबहल्ल्यांत ७ लोक मृत्यूमुखी.



जन्म:



    १९२३ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक.

    १९७० - देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.



मृत्यू:



    १८२६ - ज्युसेप्पे पियाझी, इटालियन खगोलशास्त्रज्ञ.

    १९५० - विल्यम ल्योन मॅकेन्झी किंग, कॅनडाचा पंतप्रधान.



जुलै २३



    १९२७ - आकाशवाणीचे मुंबईहून प्रसारण सुरू.

    १९८३ - श्रीलंकन यादवी युद्धाची सुरूवात.

    १९९५ - दोन अमेरिकन खगोलशास्त्रज्ञांनी हेल-बॉप धूमकेतूचा शोध लावला.

    २००१ - मेगावती सुकर्णोपुत्री इंडोनेशियाची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष बनली.



जन्म:



    १८५६ - लोकमान्य टिळक, भारतीय क्रांतीकारी.

    १८६४ - अपोलिनारियो माबिनी, फिलिपाईन्सचा पहिला पंतप्रधान.

    १९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.



मृत्यू:



    १८८५ - युलिसिस एस. ग्रँट, अमेरिकेचा १८वा राष्ट्राध्यक्ष.

    २००४ - मेहमूद, भारतीय अभिनेता.



जुलै २४:



जुलै २५:



    १९५६ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.

    १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.

    १९८४ - सोव्हिएत संस्थानांची श्वेतलाना सावित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.

    

जुलै २६:



जुलै २७:



जुलै २८:



जुलै २९:



जन्म:



    १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.

    

जुलै ३०:



जुलै ३१:


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)