Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
१ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
एप्रिल १: एप्रिल फूल्स दिन, उत्कल दिवस(ओरिसा)

भारतीय रिझर्व बँकेचे मुंबई कार्यालय    १९३३ - भारतीय वायू सेनेची पहिली तुकडी तैनात झाली

    १९३५ - भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.जन्म:    १८८९ - डॉ. केशव बळीराम हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य.

    १९४१ - अजित वाडेकर, भारतीय क्रिकेटपटू.

एप्रिल २:

मृत्यू:    १७०२ - बाळाजी विश्वनाथ भट, पहिले पेशवे.एप्रिल ३:

जन्म:    १९६२ - जयाप्रदा, प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य.मृत्यू:    १६८० - छत्रपती शिवाजी महाराजएप्रिल ४:एप्रिल ५:एप्रिल ६: टार्टन दिनजन्म:    १९५६ - दिलीप वेंगसरकर, भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक.एप्रिल ७:

एप्रिल ८:

    १६७४ - छत्रपति शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापती म्हणुन नेमणुक केली.जन्म:    १९२५ - कुमार गंधर्व, प्रसिध्द भारतीय संगीतकार व गायक.मृत्यू:    १८५७ - भारतीय क्रांतिकारक मंगल पांडे, यास बराकपूर येथे फाशी देण्यात आली.

    १८९४ - बंकिमचंद्र चट्टोपाध्याय भारतीय राष्ट्रीय गान (वन्दे मातरम्) रचिता व प्रसिध्द बंगाली साहित्यिक.

    १९५३ - वालचंद हिराचंद, प्रसिध्द भारतीय उद्योगपती.एप्रिल ९:एप्रिल १०:एप्रिल ११:एप्रिल १२:एप्रिल १३:

    १९१९ - जालियानवाला बागची कत्तल - भारताच्या अमृतसर शहरातील जालियानवाला बाग येथे भरलेल्या निःशस्त्र नागरिकांच्या सभेवर ब्रिटीश सैन्याने गोळीबार केला. ३७९ ठार.जन्म:    १९६३ - गॅरी कास्पारोव्ह, रशियाचा बुद्धिबळपटू.एप्रिल १४: पहेला वैशाख (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश)

जन्म:    १८९१ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय घटनेचे शिल्पकारएप्रिल १५:जन्म:    १९३२ - कवी सुरेश भट.

एप्रिल १६:एप्रिल १७:एप्रिल १८:एप्रिल १९:एप्रिल २०:एप्रिल २१:मृत्यू:    १९१० - सॅम्युएल क्लेमेन्स तथा मार्क ट्वेन, अमेरिकन लेखक.एप्रिल २२:एप्रिल २३:जन्म:    १५५६ - विल्यम शेक्सपियरमृत्यू:    १६१६ - विल्यम शेक्सपियर    २००७ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.

एप्रिल २४:जन्म:    १९७३ - सचिन तेंडुलकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.एप्रिल २५:    १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.एप्रिल २६:एप्रिल २७:जन्म:    १७९१ - सॅम्युएल मॉर्स, अमेरिकन चित्रकार आणि संशोधक.एप्रिल २८:एप्रिल २९:एप्रिल ३०:    १७८९ - न्यू यॉर्क शहरामध्ये पदाची शपथ घेऊन जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनला.

    १९४५ - दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांचा विजय निश्चित झाल्यानंतर नाझी जर्मनीचा चान्सेलर ॲडॉल्फ हिटलरने पत्नी इव्हा ब्राउनसोबत बर्लिनमध्ये आत्महत्त्या केली.

    १९७५ - अमेरिकेने ७,००० अमेरिकन नागरिक व दक्षिण व्हियेतनामी व्यक्तींना हेलिकॉप्टरद्वारे सैगॉनमधून सुरक्षित स्थळी हलवले. काही वेळानंतर उत्तर व्हियेतनामने सैगॉनवर कब्जा मिळवला व व्हियेतनाम युद्ध संपुष्टात आले.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)