Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
1 मार्च ते ३१ मार्च पर्यंतचे दिनविशेष | On This Day in History | Dinvishesh
#1
मार्च १:





    १८१५ - एल्बाहून सुटका करून घेउन नेपोलियन बोनापार्ट फ्रांसला परतला.



मार्च २:



    १९५६ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.



मार्च ३:



    १९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.



जन्म:



    १८३९ - जमशेटजी टाटा भारतीय उद्योगपती.

    १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहाम बेल, स्कॉटिश संशोधक.



मृत्यू:



    १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.



मार्च ४:भारतीय औद्योगिक सुरक्षा दिन



    १९६१ - पहिले विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत भारतीय नौदलात सामील.

    १९२४ - श्यामलाल गुप्ता उर्फ "पार्षद" यांनी "झंडा ऊँचा रहे हमारा" हे गीत रचिले.



मृत्यू:



    २००० - गीता मुखर्जी, ज्येष्ठ संसद सदस्या व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या.



मार्च ५:





    १८५१ - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेची स्थापना.

    १९३१ - गांधी-इरविन करारावर महात्मा गांधी व लॉर्ड इरविन यांनी हस्ताक्षर केले.

    १९३९ - दुसरे महायुद्ध सुरू झाले



जन्म:



    १९१६ - बिजु पटनायक, ओरिसा राज्याचे मुख्यमंत्री.



मृत्यू:



    १९९५ - जलाल आगा, हिंदी चित्रपट हास्य व चरित्र अभिनेता.



मार्च ६:



    १८६९ - दिमित्री मेंडेलीव यांनी पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी रशियन केमिकल सोसायटी पुढे सादर केली.

    १९५७ - घानाला स्वातंत्र्य मिळाले.



मृत्यू:



    १९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.



मार्च ७:



मृत्यू:



    १६४७ - दादोजी कोंडदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू.



मार्च ८: जागतिक महिला दिन



जन्म:



    १८६४ - हरी नारायण आपटे, कादंबरीकार.



मार्च ९:



अलेक्झांडर ग्रॅहम बेल



    १८६२ - अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात चलनी नोटांची सुरूवात

    १८७६ - पहिला दूरध्वनी संपर्क (अलेक्झांडर ग्रॅहम बेल याने थॉमस वॅटसन याच्याशी संपर्क साधला)



मार्च ११:



    ४१७ - पोप झोसिमस रोमचे बिशप झाले.

    १३०२ - शेक्सपियरच्या नाटकातील रोमिओ व ज्युलियेट यांचा विवाहदिन .

    १६६९ - इटलीत एटना ज्वालामुखीचा उद्रेक, १५,००० ठार.

    १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .

    १७०२ - पहिले इंग्लिश दैनिक डेली कुरांट प्रकाशित .

    २०११ - जपानमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.९ तीव्रतेचा भूकंप, त्सुनामी. शेकडो ठार..



मृत्यू:



    १६८९ - छत्रपती संभाजीराजे भोसले.





मार्च १२:

महात्मा गांधी दांडी यात्रेत



    १३६५ - व्हियेना विद्यापीठाची स्थापना.

    १५९४ - ईस्ट इंडिज येथे कंपनी ऑफ डिस्टंटची स्थापना.

    १६०९ - बर्म्युडा इंग्लंडची वसाहत झाली.

    १९३० - महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक दांडी यात्रेस सुरुवात.

    १९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.





मार्च १३:



    १७८१ - विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला.



मृत्यू:



    १८०० - नाना फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री



मार्च १४:

   शीखांच्या नानकशाही पंचांगातील नववर्ष दिवस



    १९१३ - पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबईमध्ये प्रदर्शित



मृत्यू:



    १८८३ - कार्ल मार्क्स समाजवादी विचारवंत व लेखक





मार्च १५: हंगेरीचा राष्ट्रीय दिन



    १८३१ - मराठी पंचांग प्रथमच गणपत कृष्णाजी यांच्याकडे छापण्यात आले.

    १८७७ - पहिला क्रिकेट कसोटी सामना इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांमध्ये सुरू झाला.



जन्म:



    १९०१ - गुरू हनुमान, प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक, पद्मश्री व द्रोणाचार्य पुरस्कारांनी सन्मानित





मार्च १६:





जन्म:



    १५९९ - शहाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे पिता.



मृत्यू:



    १८३२ - सरफोजी महाराज, तंजावरचे राजे.

    १९४५ - गणेश दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.



मार्च १७:



जन्म:



    १८६३ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे संस्थानिक.



मृत्यू:



    १८८२ - विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार.



मार्च १८:



    १९४४ - सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.



जन्म:



    १९२४ - मधुसूदन रेगे, भारतीय क्रिकेटपटू.

    १९३८ - शशी कपूर, भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता व नाटककार.

    १९४८ - एकनाथ सोलकर, भारतीय क्रिकेटपटू.





मार्च १९:



    १९४४ - आझाद हिंद सेनेनी प्रथमच भारतीय ध्वज ईशान्य भारतात फडकवीला. यावर घटनेवर आधारीत बिमल रॉय यांनी पहला आदमी हा हिंदी चित्रपट निर्माण केला.

    १९५४ - भारताचे पहिले हेलिकॉप्टर सिकोर्स्की एस ५५ भारतीय हवाई दलात सामील.



जन्म:



    १९०७ - दिलावर हुसेन, भारतीय क्रिकेट फलंदाज व यष्टीरक्षक.

    १९३९ - अब्बास अली बेग, भारतीय क्रिकेटपटू.



मृत्यू:



    १९८२ - आचार्य जीवतराम क्रिपलानी, काँग्रेसचे अध्यक्ष.





मार्च २०: ट्युनिसियाचा स्वातंत्र्यदिन



    १६०२ - डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना

    १९२७ - दलितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचा सत्याग्रह पार पाडला.



जन्म:



    १९५२ - आनंद अमृतराज, भारतीय टेनिस खेळाडू.



मार्च २१: पृथ्वी दिन, नामिबियाचा २५ वा स्वातंत्र्यदिन



जन्म:



    १९१६ - उस्ताद बिस्मिल्ला खाँ, प्रसिद्ध सनईवादक.

    १९७८ - राणी मुखर्जी, भारतीय अभिनेत्री.



मार्च २२:



    १९४९ - माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एसएससी परीक्षापद्धतीची सु‍रूवात झाली.



मार्च २३: पाकिस्तानचा ५९ वा प्रजासत्ताकदिन



    २००१ - रशियाचे मिर हे अंतराळयान पृथ्वीवर कोसळले. त्याचे तुकडे फिजी जवळ प्रशांत महासागरात पडले.



जन्म:



    १९१० - राममनोहर लोहिया, भारतीय स्वातंत्र्यसैनिक



मृत्यू:



    १९३१ - भगत सिंग  राजगुरू व सुखदेव यांना फाशी देण्यात आली.



मार्च २४: जागतिक क्षय दिवस



    १३०७ - अल्लाउद्दीन खिलजी याने सेनापती मलिक काफूर याच्या नेतृत्वाखाली यादवांच्या देवगिरीचा पाडाव केला व राजा रामदेव यास बंदी केले..

    १८५५ - आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

    १९७४ - लोकप्रभा या साप्ताहिकाच्या प्रकाशनास आरंभ.

    १९७७ - भारतात जनता पक्षाने पहिले बिगरकाँग्रेसी केंद्रीय सरकार स्थापन केले व. मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड केली.



मृत्यू:



    १९९१ - भाऊ समर्थ, आंतराष्ट्रीय ख्यातीचे मराठी चित्रकार.



मार्च २५: ग्रीसचा १९४ वा स्वातंत्र्यदिन (



जन्म:



    १९३२ - व.पु. काळे, मराठी साहित्यिक.





मार्च २६: बांग्लादेशाचा ४४ वा स्वातंत्र्यदिन



    १९१० - लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडच्या माळावर कारखाना तसेच वसाहत उभारण्याच्या कामाला प्रारंभ केला.

    १९३१ - इंग्रजांनी भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्लीला हलवली.





मार्च २७:



जन्म:



    १८४५ - विल्हेम राँटजेन जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचा शोधक.



मृत्यू:



    १७६७ - खंडेराव होळकर, पेशवेकालीन मराठा सरदार

    १९६८ - युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.



मार्च २८:



    १९९८ - सी-डॅक ने पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा परम १०००० हा महासंगणक देशाला अर्पण केला.



जन्म:



    १८६८ - मॅक्झिम गॉर्की रशियन लेखक.



मार्च २९:



    १८५७ - मंगल पांडे या ब्रिटिशांच्या बंगाल पलटणीतील शिपायाने बराकपूर छावणीत अधिकार्‍यांवर गोळ्या झाडल्या. हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो.



मृत्यू:



    १९६२ - करमचंद थापर, भारतीय उद्योगपती.

    १९६४ - शंकर नारायण जोशी, भारतीय इतिहाससंशोधक.



मार्च ३०:



जन्म:



    १७४६ - फ्रांसिस गोया, स्पॅनिश चित्रकार.

    १८३२ - व्हिंसेंट व्हान गॉ डच चित्रकार.



मृत्यू:



    १९७६ - रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर, भारतीय चित्रकार.



आनंदीबाई जोशी



    १८८९ - पॅरिस शहरामधील जगप्रसिद्ध आयफेल टॉवरचे उद्घाटन.

    १९२७ - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.

    १९९७ - भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना युनेस्कोतर्फे कलिंग पुरस्कार प्रदान.



जन्म:



    १८४३ - अण्णासाहेब किर्लोस्कर, मराठी रंगभूमीचे जनक.

    १८६५ - आनंदीबाई जोशी (चित्रित), पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक.


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)