Facebook Share

Thread Rating:
  • 0 Vote(s) - 0 Average
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
ग्रामपंचायत निवडणूक
#1
आज गावाहून आलो एसटीने! खाली उतरल्यावर

गावाकडं जाणा-या फाट्यावर उभा राहिलो,
एखादा ओळखीचा कोणी दिसतोय का, लिफ्ट
मिळाते का गाडीची वाट बघत होतो......
.
.
गावात कसं कळलं कुणास ठाऊक!
.
.
.
एकामागे एक स्कॉर्पियो, बोलेरो, पजेरो, ऑडी,
दोन-तीन बुलेट हजर मला न्यायला!
.
.
.
.
.
नंतर कळलं....
ग्रामपंचायत निवडणूक ! Big Grin Tongue Tongue Tongue


Forum Jump:


Users browsing this thread: 1 Guest(s)